Friday, April 2, 2010

स्वप्नातल्या ....स्वप्नात !!!

स्वप्नातल्या ....स्वप्नात !!!
आठवते मला काही ....
चाहुल देऊन जाते बरेच काही ....
कळत नकळत उमगत जाते बरेच काही ....
रमून जाते त्या स्वप्नात !!!स्वप्नातल्या ....स्वप्नात !!!

-कु.मिनल वि. आंबेकर